UNEP तर्फे जाहीर करण्यात आलेल्या ‘यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ (Young Champions of the Earth)’ मध्ये भारताच्या विद्युत मोहनचे नाव
विद्युत मोहन हे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात (United Nations Environment Programme - UNEP) जाहीर करण्यात आलेल्या ‘यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ (Young Champions of the E...