-
सुप्रसिद्ध भारतीय चित्रकार लक्ष्मण पै यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
गोवा येथील रहिवाशी असणारे पै हे 'पद्मभूषण' नागरी सन्मान प्राप्तकर्ता होते.
-
पद्मभूषण, पद्मश्री, नेहरू पुरस्कार आणि ललित कला अकादमी पुरस्कार असे अनेक नामांकित पुरस्कार त्यांनी मिळवले होते.