• अ‍ॅक्सिस बँकेमार्फत 'वेअर एन पे (Wear N Pay)' कॉन्टॅक्टलेस पेमेंट वेअरेबल डिव्हाईसचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर डिव्हाईस बँड, की चेन आणि वॉच लूप यासारख्या वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे.

  • संपर्कविरहित व्यवहार स्वीकारणार्‍या कोणत्याही व्यापारी स्टोअरमध्ये खरेदी करण्यास सदर डिव्हाईस परवानगी देते.