चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,937

Articles

31 Dec 2020 1 min read

डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते लेह येथे भारतातील सर्वोच्च हवामान केंद्राचे उद्घाटन

लडाखमधील लेह येथे भारतीय हवामान खात्याच्या (India Meteorological Department) सर्वोच्च हवामान केंद्राचे (Meteorological Centre - MC) केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्ष व...

31 Dec 2020 1 min read

INCOIS मार्फत माहिती सामायिकरणासाठी 'डिजीटल ओशन (Digital Ocean)' नावाच्या अ‍ॅपचे अनावरण

केंद्रीय पृथ्वी विज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते 'डिजीटल ओशन (Digital Ocean)' नावाच्या अ‍ॅप्लिकेशनचे व्हर्च्युअली अनावरण करण्यात आले आहे...

31 Dec 2020 1 min read

दिवंगत न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांच्या ‘इन पर्स्युइट ऑफ जस्टीस: अ‍ॅन ऑटोबायोग्राफी (In Pursuit of Justice: An Autobiography)’ आत्मचरित्राचे प्रकाशन

ठळक मुद्दे द इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ (The Indian Society of International Law) आणि द इंडियन लॉ इन्स्टिट्यूट (The Indian Law Institute) यांच्या संयु...

31 Dec 2020 1 min read

हेमंतकुमार पांडे यांचा DRDO च्या 'सायंटिस्ट ऑफ द इयर (Scientist of the Year)' पुरस्काराने गौरव

ज्येष्ठ शास्त्रज्ञ हेमंत कुमार पांडे यांना त्यांच्या योगदानाबद्दल DRDO च्या 'सायंटिस्ट ऑफ द इयर (Scientist of the Year)' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ...

31 Dec 2020 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत १०० व्या ‘किसान रेल (Kisan Rail)’ चे अनावरण

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच १०० व्या ‘किसान रेल (Kisan Rail)’ ला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. ठळक मुद्दे...

31 Dec 2020 1 min read

डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार के. वीरमणी यांना जाहीर

२०२० सालचा डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार (Dr. Narendra Dabholkar Memorial Award) द्रविड़ कझगमचे अध्यक्ष के. वीरमणी यांना प्रदान करण्यात आला आहे. ...

31 Dec 2020 1 min read

केरळच्या आर्या राजेंद्रन बनल्या भारतातील सर्वात तरुण महापौर

केरळच्या तिरुअनंतपुरम महानगरपालिकेच्या सर्वात तरुण नूतन महापौरपदी आर्या राजेंद्रन या २१ वर्षीय विद्यार्थीनीची निवड करण्यात आली आहे. ठळक मुद्दे...

30 Dec 2020 2 min read

एम. एस. धोनी ICC च्या दशकातील पुरुष एकदिवसीय आणि टी - २० संघाचा कर्णधार तर विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) गेल्या १० वर्षांच्या कालावधीतील खेळाडूंच्या कामगिरी तसेच सातत्यावर आधारित दशकातील ICC संघ जाहीर...

30 Dec 2020 1 min read

बॅडमिंटन जागतिक महासंघाकडून (BWF) रशियन बॅडमिंटनपटू निकीता खाकीमोव्हवर ५ वर्षांसाठी बंदी

रशियन बॅडमिंटनपटू निकीता खाकीमोव्हवर बॅडमिंटन जागतिक महासंघाकडून (Badminton World Federation - BWF) काही आरोपांमुळे ५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे...

30 Dec 2020 1 min read

सर्बियातील वैयक्तिक कुस्ती विश्वचषकामध्ये (Individual Wrestling World Cup) अंशु मलिकने जिंकले रौप्यपदक

सर्बियातील बेलग्रेड येथे वैयक्तिक कुस्ती विश्वचषक (Individual Wrestling World Cup) स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळवत भारतीय कुस्तीपटू अंशु मलिकने देशातील पहिली कुस्तीपटू बनण्याचा मान मिळवला...

30 Dec 2020 1 min read

भारत - व्हिएतनाम नौदलांदरम्यान दक्षिण चीन समुद्रात 'पॅसेक्स (PASSEX) - २०२०' अभ्यासाचे आयोजन

भारतीय नौदल आणि व्हिएतनाम नौदलांदरम्यान दक्षिण चीन समुद्रामध्ये नाविक अभ्यास 'पॅसेक्स (PASSEX) - २०२०'  घेण्यात आला आहे. ...

30 Dec 2020 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली मेट्रोवरुन भारताच्या पहिल्या पूर्ण-स्वयंचलित विनाचालक ट्रेन सेवेचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाईनवर देशातील पहिल्या पूर्ण-स्वयंचलित विनाचालक ट्रेन (Fully-Automated Driverless Train) सेवेचे अना...

29 Dec 2020 1 min read

प्रख्यात मल्याळम कवयित्री सुगाथाकुमारी यांचे दुःखद निधन

प्रख्यात मल्याळम कवयित्री आणि कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुगाथाकुमारी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्द...

29 Dec 2020 1 min read

श्रीनगर येथील अमरसिंग महाविद्यालयाचा युनेस्कोच्या (UNESCO) ‘गुणवत्ता पुरस्काराने (Award of Merit)’ गौरव

युनेस्कोच्या २०२० च्या आशिया - पॅसिफिक पुरस्कारांमध्ये (UNESCO Asia-Pacific Awards) श्रीनगर येथील अमरसिंग महाविद्यालयाला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी ‘गुणवत्ता प...

29 Dec 2020 1 min read

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते 'सूत्रनिवेदनाची सूत्र - एक अनबाव (Sutranivednachi sutra - ek anbav)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन

केंद्रीय आयुष राज्यमंत्री आणि संरक्षण राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते डॉ. रूपा चारी लिखित 'सूत्रनिवेदनाची सूत्र - एक अनबाव (Sutranivednachi sutra- ek anbav)...

29 Dec 2020 1 min read

निती (NITI) आयोगामार्फत क्लाऊड स्टोरेज सर्व्हिस ‘डिजीबॉक्स (DigiBoxx)' चे अनावरण

निती आयोगामार्फत स्वदेशी विकसित ‘डिजीबॉक्स (DigiBoxx)' नावाच्या भारतातील पहिल्या डिजीटल मालमत्ता व्यवस्थापन आणि साठवण मंचाचे (Digital Asset Management and Storage Platform) ...

29 Dec 2020 1 min read

सिंगापूरच्या ‘हॉकर (Hawker)’ संस्कृतीला मिळाली युनेस्कोची (UNESCO) मान्यता

युनेस्कोमार्फत सिंगापूरमधील स्ट्रीट फूडच्या 'हॉकर (Hawker)' संस्कृतीचा आपल्या प्रतिष्ठीत ‘मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा प्रतिनिधींच्या यादी...

29 Dec 2020 1 min read

नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचे ‘कोविड - १९: सभ्यता का संकट और समाधान’ नावाचे नवीन पुस्तक प्रसिद्ध

नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचे ‘कोविड - १९: सभ्यता का संकट और समाधान (Covid-१९: Crisis of Civilization and Solutions)’ नावाचे नवीन पुस्तक...