अनिल सोनी यांची WHO फाउंडेशनचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नेमणूक
अमेरिकेतील भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञ श्री. अनिल सोनी यांची नव्याने निर्मित 'जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization - WHO) फाउंडेशन' चे पहिले मुख्य कार्यकारी अध...