-
२०२० च्या स्विस संघटनेच्या IQAir मार्फत करण्यात आलेल्या जागतिक वायु गुणवत्तेच्या अहवालात (World Air Quality Report) नवी दिल्लीला तिसर्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
जागतिक स्तरावर नवी दिल्ली जगातील १० व्या क्रमांकावरील प्रदूषित शहर म्हणून विराजमान झाले आहे.