-
दिल्ली सरकारमार्फत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ‘देशभक्ती (Deshbhakti)’ या विषयावर आधारित ६९००० कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे.
ठळक मुद्दे
-
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सदर अर्थसंकल्प सादर केला.
-
अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी जाहीर केले की सरकारतर्फे भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.