-
प्रख्यात कवी, समीक्षक, अनुवादक एन.एस. लक्ष्मीनारायण भट्टा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
कन्नड साहित्य जगात प्रख्यात असणाऱ्या भट्टा यांचा जन्म १९३६ मध्ये शिवमोगा जिल्ह्यात झाला होता.
-
भट्टा हे 'कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार' आणि 'कन्नड राज्योत्सव पुरस्कार' प्राप्तकर्ता होते.
-
त्यांच्या लोकप्रिय कामांमध्ये 'थाये निन्ना मडिलाली' चा समावेश आहे.