-
अल साल्वाडोर हा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization - WHO) मलेरियामुक्त प्रमाणित करण्यात येणारा मध्य अमेरिकेतील पहिला देश ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
मागील सलग ३ वर्षांपासून देशभरात या रोगाचा स्वदेशी संसर्ग झालेला नाही.
WHO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WHO म्हणजेच World Health Organization अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.
-
महासंचालक: टेड्रोस अडॅनॉम सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.