LIC मार्फत आपल्या पहिल्या ‘ANANDA’ नावाच्या डिजीटल अॅपचे अनावरण
भारतीय जीवन विमा निगममार्फत (Life Insurance Corporation of India - LIC) जीवन विमा पॉलिसी मिळविण्यासाठी ‘ANANDA’ नावाच्या डिजीटल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे...