• धार्मिक गीते आणि स्तोत्रे यामध्ये विशेष कौशल्य असणाऱ्या भारतीय भजन गायक नरेंद्र चंचल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • १९७३ सालच्या 'बॉबी' या चित्रपटातील त्यांनी गायलेल्या 'बेशक मंदिर मस्जिद' या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला होता.

  • त्यांच्या काही लोकप्रिय भजनांमध्ये चलो बुलावा आया है, तूने मुझे बुलाया शेरावालीये, हनुमान चालीसा, संकट मोचन नाम तिहारो आदींचा समावेश आहे.

  • भजनांशिवाय चंचल यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गायन केले आहे.