-
भारतीय वायू सेना आणि फ्रेंच वायू सेना यांच्यादरम्यान राजस्थानमधील जोधपूर येथे 'एक्स डेझर्ट नाईट (Ex Desert Knight) - २१' हा द्विपक्षीय हवाई युद्ध अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
२ हवाई दलांच्या दरम्यान संपन्न होणारा सदर अभ्यास हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
-
सदर अभ्यासात दोन्ही बाजूंनी राफेल विमाने समाविष्ट करण्यात येत असून हे २ प्रधान वायू सेनांमधील वाढत्या सुसंवादाचे सूचक आहे.