• संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) ओडीशा किनाऱ्यावरुन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited - HAL) च्या हॉक- I (Hawk-I) विमानामधून स्वदेशी विकसित स्मार्ट अँटी-एअरफील्ड वेपन (Smart Anti-Airfield Weapon - SAAW) क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी पार पाडण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • DRDO मार्फत आत्तापर्यंत घेण्यात आलेले SAAW चे हे एकूण ९ वे यशस्वी अभियान होते.

  • हॉक - I एअरक्राफ्टमधून यशस्वीरित्या घेण्यात आलेली ही पहिलीच चाचणी आहे.