-
ओडीशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्या हस्ते भुवनेश्वर येथे वार्षिक 'तोशली राष्ट्रीय शिल्प मेळ्याचे (Toshali National Crafts Mela)' उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
तोशली शिल्प मेळा हा पूर्व भारतातील सर्वात लोकप्रिय हातमाग आणि हस्तकलेचा मेळा बनलेला आहे.
-
सदर कार्यक्रमात ३ राज्य हस्तकला पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आले आहेत.
ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.