गीतांजली राव ठरली टाईम (TIME) मासिकाच्या पहिल्या 'किड ऑफ द ईयर (Kid Of The Year)' पुरस्काराची मानकरी
भारतीय - अमेरिकन तरूण वैज्ञानिक गीतांजली राव यांना टाईम (TIME) मासिकाच्या पहिल्या 'किड ऑफ द ईयर (Kid Of The Year)' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ...