-
फेडरल बँकेमार्फत १८ वर्षांखालील मुलांसाठी 'फेडफर्स्ट (FedFirst)' नावाची खास बचत खाते योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर खाते मुलांना बचत तसेच खर्च करण्याची योग्य सवय लावण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.
फेडरल बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९३१ साली फेडरल बँकेची स्थापना करण्यात आली होती.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: श्याम श्रीनिवासन हे या पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: अलुवा, केरळ हे सदर बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.