'निशान-ए-इम्तियाझ' या पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी डॉ. जल रतनजी पटेल आणि डॉ. जल धायभो-कू या २ भारतीय डॉक्टरांची नामांकने जाहीर
पाकिस्तानच्या 'निशान-ए-इम्तियाझ (Nishan-e-Imtiaz Award)' पुरस्कारासाठी नुकतेच डॉ. जल रतनजी पटेल आणि डॉ. जल धायभो-कू या २ भारतीय डॉक्टरांची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत.ठळक मुद्दे:...