बॅडमिंटन जागतिक महासंघाकडून (BWF) रशियन बॅडमिंटनपटू निकीता खाकीमोव्हवर ५ वर्षांसाठी बंदी
रशियन बॅडमिंटनपटू निकीता खाकीमोव्हवर बॅडमिंटन जागतिक महासंघाकडून (Badminton World Federation - BWF) काही आरोपांमुळे ५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे...