-
प्रख्यात मल्याळम कवयित्री आणि कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुगाथाकुमारी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
१९७० च्या काळात 'सायलेंट व्हॅली बचाव चळवळीच्या (Save Silent Valley Movement)' सर्वात सक्रिय प्रचारक म्हणून त्या कार्यरत होत्या.
-
त्यांनी लिहीलेली 'मराथीनू स्तुती' ही कविता सायलेंट व्हॅली बचाव चळवळीत निषेध व्यक्त करण्यासाठी वापरली जात असे.
-
२००६ मध्ये सुगाथाकुमारी यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.