चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,937

Articles

29 Jan 2021 1 min read

TCS ठरली माहिती तंत्रज्ञान सेवा ब्रँडमध्ये जागतिक स्तरावरील तिसरी सर्वाधिक मूल्यवान कंपनी

ब्रॅण्ड फायनान्सच्या (Brand Finance) अहवालानुसार जागतिक स्तरावर सर्वाधिक मूल्यवान आयटी सर्व्हिस ब्रँडमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services - TCS) ही अ‍...

29 Jan 2021 1 min read

राजेंद्र कुमार भंडारी यांना 'सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार २०२१' प्रदान

'सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार (Subhash Chandra Bose Aapda Prabandhan Puraskar) २०२१' डॉ. राजेंद्र कुमार भंडारी यांना वैयक्तिक वर्गात प्रदान करण्यात आला आहे. ...

29 Jan 2021 1 min read

DRDO मार्फत 'आकाश-एनजी (Akash-NG)' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) ओडीशा किनाऱ्यावर एकात्मिक चाचणी श्रेणीतून 'आकाश-एनजी (Akash-NG)' क्षेपणास्त्र...

29 Jan 2021 1 min read

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते मुलींसाठी ‘पंख (PANKH) अभियानाचे’ अनावरण

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांच्यामार्फत राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून मुलींकरिता ‘पंख (PANKH) अभियानाचे’ अनावरण करण्...

29 Jan 2021 1 min read

स्पेसएक्सने (SpaceX) १४३ उपग्रह प्रक्षेपित करून इस्रोचा विक्रम मोडला

स्पेसएक्सने (SpaceX) १४३ उपग्रह प्रक्षेपित करून आपल्या ट्रान्सपोर्टर - १ नावाच्या महत्वाकांक्षी अभियानाची यशस्वी सुरुवात केली आहे. ठळक मुद्...

29 Jan 2021 1 min read

जर्मनवॉचच्या जागतिक हवामान जोखीम निर्देशांक २०२१ मध्ये भारत ७ व्या क्रमांकावर विराजमान

बॉन-आधारित पर्यावरणविषयक विचार गट जर्मनवॉचमार्फत (Germanwatch) प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक हवामान जोखीम निर्देशांक (Global Climate Risk Index) २०२१ मध्ये भारत ७ व्या क्र...

29 Jan 2021 1 min read

भारतीय नौदलामार्फत लष्कर व हवाई दलासोबत AMPHEX - २१ नावाच्या युद्ध सरावाचे आयोजन

अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये AMPHEX - २१ नावाचा तिन्ही सेवांचा संयुक्त युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता. ठळक मुद्दे...

28 Jan 2021 1 min read

सीमा सुरक्षा दलामार्फत (BSF) राजस्थानच्या सीमेवर ऑपरेशन ‘सर्द हवा (Sard Hawa)’ चे अनावरण

सीमा सुरक्षा दलामार्फत (Border Security Force - BSF) राजस्थानच्या पश्चिम आंतरराष्ट्रीय सीमेवर ऑपरेशन 'सर्द हवा (Sard Hawa)' सुरू करण्यात आले आहे. ...

28 Jan 2021 1 min read

हरिद्वारची सृष्टी गोस्वामी बनली उत्तराखंडची एकदिवसीय मुख्यमंत्री

हरिद्वारची १९ वर्षीय विद्यार्थीनी सृष्टी गोस्वामी ही 'राष्ट्रीय बालिका दिनाच्या (National Girl Child Day)' दिवशी एक दिवसासाठी उत्तराखंड राज्याची मुख्यमंत्री बनली होती....

27 Jan 2021 1 min read

२५ जानेवारी: राष्ट्रीय पर्यटन दिन

देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी भारत सरकारमार्फत २५ जानेवारी रोजी 'राष्ट्रीय पर्यटन दिन (National Tourism Day)' साजरा करण्यात येतो...

27 Jan 2021 1 min read

उत्तर प्रदेश राज्य सरकारमार्फत युवकांसाठी ‘उद्यम सारथी (Udyam Sarathi)' नावाच्या अ‍ॅपचे अनावरण

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते युवकांसाठी ‘उद्यम सारथी (Udyam Sarathi)' नावाच्या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे. ...

27 Jan 2021 1 min read

२५ जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिवस

तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारतात दरवर्षी २५ जानेवारी रोजी 'राष्ट्रीय मतदार दिवस (National Voters’ Day)' साज...

27 Jan 2021 1 min read

२४ जानेवारी: आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन

शांतता आणि विकासासाठी शिक्षणाच्या भूमिकेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत २४ जानेवारीला 'आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन (International Day of Education)' म्हणून घोषित...

25 Jan 2021 1 min read

मेघालयमध्ये भारतातील सर्वात लांब रस्ता कमानी पूलाचे उद्घाटन

मुख्यमंत्री श्री. कॉनराड संगमा यांच्यामार्फत मेघालयमध्ये भारतातील सर्वात लांब रस्ता कमानी पूलाचे (Road Arch Bridge) नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. ...

25 Jan 2021 1 min read

डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते MASCRADE २०२१ च्या ७ व्या आवृत्तीचे उद्घाटन

तस्करी आणि बनावट व्यापार विरोधात चळवळ अर्थात MASCRADE (Movement against Smuggled & Counterfeit Trade) २०२१ च्या ७ व्या आवृत्तीचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण ...

25 Jan 2021 1 min read

ITBP ने पटकाविले भारतीय आईस हॉकी संघटनेच्या (IHAI) राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिपचे विजेतेपद

इंडो-तिबेटियन सीमा पोलीस (Indo-Tibetan Border Police - ITBP) ने अंतिम सामन्यात लडाखवर विजय मिळवत भारतीय आईस हॉकी संघटनेच्या (Ice Hockey Association of India - IHAI) १० व्या राष्ट्रीय ...