-
प्रसिद्ध ज्येष्ठ मल्याळम अभिनेते उन्नीकृष्णन नंबोथीरी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
१९९६ मध्ये देसादानम या सिनेमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
-
२००२ सालच्या कल्याणरमण चित्रपटामध्ये काम केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्यांचे नाव परिचयाचे झाले होते.
-
त्यांनी कैकुडुन्ना निलावू (१९९८), कालियत्तम (१९९७), पम्मल के संबंदम (२००२), रपाकल (२००५) तसेच पोकरी राजा (२०१०) यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे.