-
सीमा सुरक्षा दलामार्फत (Border Security Force - BSF) राजस्थानच्या पश्चिम आंतरराष्ट्रीय सीमेवर ऑपरेशन 'सर्द हवा (Sard Hawa)' सुरू करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर भागात घनदाट धुक्यामुळे घुसखोरीच्या घटना तपासणे तसेच जैसलमेरमधील सीमा भागातील सुरक्षा वाढविणे हे या ऑपरेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे.
BSF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BSF म्हणजेच Border Security Force अर्थात सीमा सुरक्षा दल होय.
-
महासंचालक: राकेश अस्थाना ए सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १ डिसेंबर १९६५ रोजी BSF ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे BSF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'जीवन पर्यन्त कर्तव्य (Duty Unto Death)' हे BSF चे ब्रीदवाक्य आहे.