-
अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये AMPHEX - २१ नावाचा तिन्ही सेवांचा संयुक्त युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता.
ठळक मुद्दे
-
सदर सरावामध्ये भारतीय लष्कर, नौदल तसेच वायुसेनेच्या जवानांनी आपला सहभाग नोंदवला होता.
-
या बेटाच्या प्रांताच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी भारताच्या क्षमता सिद्ध करणे हे या सरावाचे मुख्य उद्दिष्ट होते.