क्रीडा विश्व घडामोडी

अलिकडे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने क्रीडा घडामोडींमध्ये मुख्यतः खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचे नाव व ठिकाण, विजेता, उपविजेता, आयोजक देश / राज्य, खेळाडूने रचलेला विक्रम अथवा उल्लेखनीय कामगिरी, त्याने मिळवलेली पदके, त्याच्या पुरस्काराबाबत माहिती व ऐतिहासिक महत्व यासोबतच क्रीडा संघटना आणि त्या संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक बाबी यांचा समावेश होतो. या सर्वांचा विचार करून आम्ही येथे ‘क्रीडा विश्व घडामोडी’ चालू घडामोडी मराठीमध्ये साध्या, सोप्या व सुटसुटीत भाषेत देत आहोत. In the context of competitive examinations, current affairs related to sports now encompass a wide range of details: the names and venues of major tournaments, winners and runners-up, host nations or states, records set or notable feats achieved by athletes, medals won, awards received, and historical significance. Additionally, information regarding sports organizations and key historical facts associated with them is included. Keeping all these aspects in mind, we are presenting ‘Sports World Current Affairs’ here in simple, clear, and concise Marathi.

17 Dec 2021 1 min read

डेव्हिड वॉर्नर आणि हेली मॅथ्यूजला नोव्हेंबरचा 'ICC प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार जाहीर

ऑस्ट्रेलियान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तसेच वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू हेली मॅथ्यूज यांना नोव्हेंबरसाठीचा 'आयसीसी प्लेयर्स ऑफ द मंथ (ICC Player Of The Month)' पुरस्क...

14 Dec 2021 1 min read

मॅक्स वर्स्टॅपेन बनला अबू धाबी ग्रँड प्रिक्स २०२१ F-१ ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपचा विजेता

मॅक्स वर्स्टॅपेन नुकताच २०२१ सालच्या 'अबू धाबी ग्रँड प्रिक्स F१ ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपचा (Abu Dhabi GP F1 Drivers’ championship)' विजेता बनला आहे. ठळक मुद्दे ...

12 Dec 2021 1 min read

मणिपूरने जिंकली वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप

मणिपूरने नुकतीच 'वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा (Senior Women’s National Football Championship)' जिंकली आहे. ठळक मुद्दे केरळमधील कोझिकोड येथील EMS स्टेडियमव...

10 Dec 2021 1 min read

संकेत सरगरने जिंकले कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२१ मध्ये सुवर्णपदक

२०२१ सालच्या 'कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये (Commonwealth Weightlifting Championships)' संकेत सरगरने नुकतेच पुरुषांच्या ५५ किलो स्नॅच प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. ...

09 Dec 2021 1 min read

भारताच्या पी. व्ही. सिंधूने BWF वर्ल्ड टूर फायनल्स २०२१ मध्ये जिंकले रौप्यपदक

भारताच्या पी. व्ही. सिंधूने नुकतेच २०२१ सालच्या 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (Badminton World Federation- BWF) वर्ल्ड टूर फायनल्समध्ये (World Tour Finals)' रौप्यपदक जिंकले आहे. ...

08 Dec 2021 1 min read

रशियाने क्रोएशियाचा पराभव करत जिंकली 'डेव्हिस कप टेनिस स्पर्धा' २०२१

डेव्हिस कप २०२१ मध्ये रशियन टेनिस फेडरेशनने माद्रिदमध्ये डेव्हिस कप अंतिम सामन्यामध्ये क्रोएशियावर २-० ने आघाडी घेत विजेतेपद मिळविले आहे. ठळक मुद्दे मेदवेदेवने दुसऱ्या एकेरी स...

08 Dec 2021 1 min read

लुईस हॅमिल्टन बनला सौदी अरेबियन ग्रँड प्रिक्स उद्घाटन आवृत्तीचा विजेता

ब्रिटनचा लुईस हॅमिल्टन नुकताच 'सौदी अरेबियन ग्रँड प्रिक्स (Saudi Arabian Grand Prix)' उद्घाटन आवृत्तीचा विजेता बनला आहे. ठळक मुद्दे नेदरलँडच्या मॅक्स वर्स्टॅपेनला&n...

07 Dec 2021 1 min read

अर्जेंटिनाने जिंकला ज्युनियर हॉकी विश्वचषक

अर्जेंटिनाने नुकताच पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक जिंकला आहे. ठळक मुद्दे कलिंगा स्टेडियमवर झालेल्या पुरुषांच्या हॉकी ज्युनियर विश्वचषकात ६ वेळा चॅम्पियन जर्मनीला हरवून १६ वर...

06 Dec 2021 1 min read

न्यूझीलंडचा एजाज पटेल ठरला एका डावात १० बळी घेणारा तिसरा गोलंदाज

न्यूझीलंडचा एजाज पटेल एका डावात सर्व १० बळी घेणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. ठळक मुद्दे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी त्याने भारताच्या फलंदाजीचे...

01 Dec 2021 1 min read

लिओनेल मेस्सीने जिंकला ७ वा बॅलन डी’ओर (Ballon d’Or) पुरस्कार

लिओनेल मेस्सीने नुकताच २०२१ मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सातव्यांदा (Ballon d’Or) पुरस्कार जिंकला आहे. ठळक मुद्दे यापूर्वी मेस्सीने सदर पुरस्कार २००९,२०१०,२०११, २०१२ आण...

30 Nov 2021 1 min read

सौरव घोषालने पटकाविले 'मलेशियन ओपन स्क्वॉश चॅम्पियनशिप' २०२१ चे विजेतेपद

भारतीय स्क्वॉश स्टार सौरव घोषाल नुकताच 'मलेशियन ओपन चॅम्पियनशिप (Malaysian Open Squash Championship)' जिंकणारा पहिला भारतीय स्क्वॉश खेळाडू ठरला आहे. ठळक मुद्दे ...

27 Nov 2021 1 min read

२०२५ आशियाई युवा पॅरा गेम्सचे आयोजन ताश्कंद, उझबेकिस्तान येथे करण्यात येणार

'आशियाई युवा पॅरा गेम्स (Asian Youth Para Games)' २०२५ ची ५ वी आवृत्ती उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे आयोजित करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे आशियाई पॅरालिम्पिक समितीच्...

25 Nov 2021 1 min read

अलेक्झांडर झ्वेरेव्हने पटकाविले ATP फायनल्सचे विजेतेपद

जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने नुकतेच ATP फायनल्सचे विजेतेपद पटकाविले आहे. ठळक मुद्दे इटलीतील ट्यूरिन येथे आयोजित २०२१ ATP फायनल्सचे झ्वेरेव्हने पुरुष एकेरीच्या अंतिम फे...

24 Nov 2021 1 min read

तमिळनाडूने पटकाविले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे जेतेपद

तमिळनाडूने कर्नाटकचा पराभव करत नुकताच सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकला आहे. ठळक मुद्दे अंतिम सामन्यात तमिळनाडूने १५२ धावांचा पाठलाग करून कर्नाटकचा पराभव केला. फलंदाज एम. श...

22 Nov 2021 1 min read

लुईस हॅमिल्टन बनला २०२१ 'F१ कतार ग्रँड प्रिक्सचा (F1 Qatar Grand Prix)' विजेता

लुईस हॅमिल्टन नुकताच 'F१ कतार ग्रँड प्रिक्सचा (F1 Qatar Grand Prix)' विजेता बनला आहे. ठळक मुद्दे मॅक्स वर्स्टॅपेन दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. त...

22 Nov 2021 1 min read

ए. बी. डिव्हिलियर्सची क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्समार्फत नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ठळक मुद्दे २०१८ मध्ये त्याने आधीच आंतरराष्ट्रीय क...

21 Nov 2021 1 min read

अलेक्झांडर झ्वेरेव्ह बनला 'व्हिएन्ना टेनिस ओपन (Vienna Tennis Open)' २०२१ चा विजेता

अलेक्झांडर झ्वेरेव नुकताच 'व्हिएन्ना टेनिस ओपन (Vienna Tennis Open)' २०२१ चा विजेता बनला आहे. ठळक मुद्दे त्याचे या हंगामातील हे पाचवे ATP विजेतेपद आहे. सध्य...

19 Nov 2021 1 min read

स्पेनची गार्बाइन मुगुरुझा बनली २०२१ सालच्या WTA अंतिम सामन्याची विजेती

टेनिसमध्ये स्पेनच्या गार्बाइन मुगुरुझाने नुकतेच WTA अंतिम विजेतेपद पटकावले आहे. ठळक मुद्दे अंतिम फेरीत तिने एस्टोनियाच्या अ‍ॅनेट कोन्ताविटचा पराभव करून हे विजेतेपद पटकाविले ...

17 Nov 2021 1 min read

महेला जयवर्धने, शॉन पोलॉक आणि जेनेट ब्रिटिन ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट

'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC)' क्रिकेट जगतातील दिग्गज महेला जयवर्धने (श्रीलंका), शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका) आणि जॅनेट ब्रिटिन (इंग्लंड) य...

16 Nov 2021 1 min read

लुईस हॅमिल्टन बनला २०२१ सालच्या F1 ब्राझिलियन ग्रँड प्रिक्सचा विजेता

लुईस हॅमिल्टन नुकताच २०२१ सालच्या F1 'ब्राझिलियन ग्रँड प्रिक्सचा (Brazilian Grand Prix)' विजेता बनला आहे. ठळक मुद्दे मॅक्स वर्स्टॅपेन दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला...