-
लडाखच्या महिला संघाने नुकतीच हिमाचल प्रदेशमधील ९ वी 'राष्ट्रीय महिला आईस हॉकी चॅम्पियनशिप (National Women Ice Hockey Championship)' जिंकली आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय आईस हॉकी असोसिएशनमार्फत हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीती जिल्ह्यात सदर चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते.
-
सदर चॅम्पियनशिपमध्ये दिल्ली, लडाख, हिमाचल प्रदेश, चंदीगड, तेलंगणा तसेच इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस अशा एकूण ६ संघांनी सहभाग नोंदविला होता.