पंतप्रधान मोदींकडून 'वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड' उपक्रमाची घोषणा
'वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड' (One Sun, One World, One Grid - OSOWOG) योजना पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. सदर योजनेअंतर्गत जगभरात सौर ऊर्जा पुरवण्यास...