• आसाम राज्यामध्ये साजऱ्या होणाऱ्या ३ बिहू अर्थात कृषी सणांपैकी एक असणारा काटी बिहू हा उत्सव नुकताच साजरा करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • 'काटी बिहू'ला कांगली बिहू म्हणून देखील ओळखले जाते.

  • 'कोंगल' या शब्दाचा 'गरीब' असा अर्थ होत असल्याने याला 'गरीबांचा सण' म्हणूनदेखील ओळखले जाते.

  • ऑक्टोबरच्या मध्यात हा सण साजरा करण्यात येतो.

आसाम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राजधानी: दिसपूर ही सध्या आसामची राजधानी आहे.

  • राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: सर्वानंद सोनोवाल हे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी आसामला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.