केंद्रीय दक्षता आयोगात (CVC) कार्यवाहक केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर सुरेश एन. पटेल यांची नियुक्ती
सध्या दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या सुरेश एन. पटेल यांची केंद्रीय दक्षता आयोगात (Central Vigilance Commissioner - CVC) कार्यवाहक केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण...