-
झिम्बाब्वेचा माजी कर्णधार तसेच यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ब्रेंडन टेलरने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
ठळक मुद्दे
-
आयर्लंडविरुद्ध तिसरा अंतिम एकदिवसीय सामना खेळताना त्याने सदर निवृत्तीची घोषणा केली आहे.
-
टेलरने २००४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झिम्बाब्वेसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
-
आपल्या १७ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत २०४ एकदिवसीय सामने खेळताना त्याने ६६७७ धावा बनवल्या आहेत.