-
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर श्री. मनोज सिन्हा यांच्यामार्फत नुकतेच 'वन ग्राम पंचायत-वन डीजी-पे सखी (One Gram Panchayat-One DIGI-Pay Sakhi)' नावाच्या मिशनचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
पंपोर येथील जम्मू आणि काश्मीर उद्योजकता विकास संस्थेमध्ये सदर मिशन सुरू करण्यात आले आहे.
-
'डीजी-पे सखी' च्या माध्यमातून केंद्रशासित प्रदेशातील स्वयंसहाय्यता गट परिसंस्थेमध्ये आर्थिक समावेशन सुकर होईल अशी अपेक्षा आहे.