• भारताच्या राजा रणधीर सिंग यांची नुकतीच 'आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या (Olympic Council of Asia)' हंगामी अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते शेख अहमद अल-फहाद अल-सबाह यांची जागा घेतील.