बँक ऑफ बडोदामार्फत 'आत्मनिर्भर महिला सुवर्ण योजनेचे (Atmanirbhar Women Gold Scheme)' अनावरण
आपल्या बडोदा सुवर्ण कर्जाचा एक भाग म्हणून बँक ऑफ बडोदामार्फत (Bank of Baroda - BoB) नुकतीच आत्मनिर्भर महिला सुवर्ण योजना (Atmanirbhar Women Gold Scheme) सुरू करण्यात आली आहे...