-
उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री श्री. त्रिवेन्द्रसिंग रावत यांच्यामार्फत 'घरोकी पाचन, चेलीक नाम (Gharoki Paachan, Chelik Naam - मुलीचे नाव घराची ओळख आहे)' नावाच्या योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर योजना सुरुवातीला नैनीतालमध्ये सुरू करण्यात आली असून नंतर ती संपूर्ण उत्तराखंडमध्ये राबविण्यात येणार आहे.
उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.
-
मुख्यमंत्री: त्रिवेन्द्रसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.