-
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) ओडीशा किनाऱ्यावरून सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट (Solid Fuel Ducted Ramjet - SFDR) तंत्रज्ञानाची यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
SFDR तंत्रज्ञान DRDO ला तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.
DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.
-
अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.
-
स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.
-
संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.