-
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री. थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते 'सुगम्य भारत अॅपचे (Sugamya Bharat App)' अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर प्रसंगावेळी मंत्र्यांच्या हस्ते 'अॅक्सेस - द फोटो डायजेस्ट (Access – The Photo Digest)' नावाच्या पुस्तिकेचेदेखील अनावरण करण्यात आले आहे.