चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,945

Articles

22 Dec 2020 1 min read

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जयपूरमध्ये स्थापन करणार स्वयंचलित बँक नोट प्रक्रिया केंद्र

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत (Reserve Bank of India - RBI) जयपूरमध्ये स्वयंचलित बँक नोट प्रक्रिया केंद्र (Automated Banknote Processing Centre - ABPC) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आ...

22 Dec 2020 1 min read

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमार्फत (BSE) ई-अ‍ॅग्रीकल्चरल स्पॉट मार्केट प्लॅटफॉर्म ‘बीम (BEAM)’ चे अनावरण

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange - BSE) लिमिटेडमार्फत BSE इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या सहाय्याने कृषी वस्तूंसाठी 'BSE ई-अ‍ॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड (BSE E-Agricul...

22 Dec 2020 1 min read

युनेस्कोमार्फत (UNESCO) 'सर्जनशील अर्थव्यवस्थेबद्दल बंगबंधू पुरस्काराचे (Bangabandhu Award on the Creative Economy)' अनावरण

बांग्लादेशच्या प्रस्तावानंतर युनेस्कोमार्फत बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. ठळक मुद्द...

22 Dec 2020 1 min read

हैदराबादच्या नेहरू प्राणीशास्त्र पार्कला (Nehru Zoological Park) ISO प्रमाणपत्र प्रदान

हैदराबादच्या नेहरू प्राणीशास्त्र पार्कला (Nehru Zoological Park) मानक कार्यपद्धतीसाठी ISO ९००१ : २०१५ गुणवत्ता व्यवस्थापन मानक प्रमाणपत्र (Quality Management Standards Certi...

22 Dec 2020 1 min read

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अध्यक्ष सुखबीरसिंग संधू यांना ६ महिन्यांची मुदतवाढ

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (National Highways Authority of India - NHAI) अध्यक्ष म्हणून सुखबीरसिंग संधू यांना ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

21 Dec 2020 1 min read

रतन टाटा यांना ‘शाश्वत व्यवसाय आणि शांतता ग्लोबल व्हिजनरी (Global Visionary of Sustainable Business and Peace)’ पुरस्काराने गौरविण्यात येणार

ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना इंडो-इस्त्राईल चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे (Indo-Israel Chambers of Commerce) नाविन्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल ‘शाश्वत व्यवसाय आणि शांतता ग्लोबल व्हिजन...

21 Dec 2020 1 min read

'मानवी स्वातंत्र्य निर्देशांक (Human Freedom Index) २०२०' मध्ये भारत १११ व्या स्थानावर विराजमान

२०२० सालच्या 'मानवी स्वातंत्र्य निर्देशांकात (Human Freedom Index)' १६२ देशांच्या यादीत भारत १११ व्या स्थानावर विराजमान झाला आहे. ठळक मु...

20 Dec 2020 1 min read

UNEP तर्फे जाहीर करण्यात आलेल्या ‘यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ (Young Champions of the Earth)’ मध्ये भारताच्या विद्युत मोहनचे नाव

विद्युत मोहन हे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात (United Nations Environment Programme - UNEP) जाहीर करण्यात आलेल्या ‘यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ (Young Champions of the E...

20 Dec 2020 1 min read

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरमार्फत व्यवस्थापनाबाबत ‘मानसिक छळ’ कारण दाखवून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. ...

20 Dec 2020 1 min read

रॉबर्ट लेवँडोव्स्की आणि ल्युसी ब्रॉन्झ यांनी जिंकला '२०२० च्या फिफा (FIFA) पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार'

बायर्न म्यूनिचचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवँडोव्स्की (Robert Lewandowski) याला 'सर्वोत्कृष्ट फिफा पुरूष खेळाडू (The Best FIFA Men’s Player) २०२०' आणि मॅनचेस्टर सिटीची खेळाडू ल...

20 Dec 2020 1 min read

उत्तर प्रदेश राज्य सरकारमार्फत होणार ‘किसान कल्याण अभियानाचे (Kisan Kalyan Mission)' अनावरण

शेतकऱ्यांसाठी उत्तर प्रदेश सरकारमार्फत ‘किसान कल्याण अभियानाचे (Kisan Kalyan Mission)' अनावरण करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे...

20 Dec 2020 1 min read

भारत - इंडोनेशिया कॉर्पॅट्स सरावाची (India-Indonesia CORPAT) ३५ वी आवृत्ती संपन्न

भारतीय नौदल आणि इंडोनेशिया नौसेना यांच्यादरम्यान भारत - इंडोनेशिया समन्वयित पेट्रोल (India-Indonesia Coordinated Patrol - IND-INDO CORPAT) ची ३५ वी आवृत्ती नुकतीच पार प...

20 Dec 2020 1 min read

ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यामार्फत ‘परेशराम (Pareshram)’ नावाच्या पोर्टलचे अनावरण

ओडीशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘परेशराम (Pareshram)’ पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे. ठ...

19 Dec 2020 1 min read

फोर्ब्सच्या २०२० च्या सर्वाधिक मानधन घेणार्‍या सेलिब्रिटींच्या यादीत काइली जेनर अव्वल स्थानावर विराजमान

अमेरिकन रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या काइली जेनरने (Kylie Jenner) फोर्ब्सच्या २०२० च्या 'सर्वाधिक मानधन घेणार्‍या सेलिब्रिटींच्या याद...

19 Dec 2020 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठ्या नूतनीकरणक्षम ऊर्जा पार्कचे उद्घाटन

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात ३०००० मेगावॅट क्षमतेच्या हायब्रीड नवीकरणयोग्य ऊर्जा पार्कचे (Hybrid Renewable Energy Park)' उद्...

19 Dec 2020 1 min read

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने जिंकला 'गोल्डन पिकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार (Golden Peacock Environment Management Award) २०२०'

'स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Limited - SAIL)' ला २०२० सालाचा प्रतिष्ठीत 'गोल्डन पिकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार (Golden Peacock ...

19 Dec 2020 1 min read

ISRO मार्फत अवकाश परिस्थिती जागरूकता समर्पित नियंत्रण केंद्र ‘नेत्र (NETRA)’ ची स्थापना

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमार्फत (Indian Space Research Organization - ISRO) बेंगलोरच्या पेन्या येथे ISTRAC कॅम्पसमध्ये ‘नेत्र (NETRA)’ नावाच्या एका समर्पित अवक...

19 Dec 2020 1 min read

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती यांची आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनच्या (ABU) उपाध्यक्षपदी निवड

प्रसार भारतीचे (Prasar Bharati) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शशी शेखर वेम्पती यांची 'एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनच्या (Asia Pacific Broadcasting Union - ABU)' उपाध...