• गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यामार्फत जाहीर करण्यात आलेल्या सुलभ राहणीमान निर्देशांक (Ease of Living Index) २०२० मध्ये बंगळुरू शहर अव्वल अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.

ठळक मुद्दे

  • देशभरातील १११ शहरांमध्ये पुणे दुसर्‍या तसेच अहमदाबाद तिसर्‍या क्रमांकावर विराजमान झाले आहे.