नव्याने शोधलेल्या उड्या मारणाऱ्या कोळीच्या प्रजातीला २६/११ हल्ल्यातील हुतात्मा तुकाराम ओंबाळे यांचे नाव
ठाणे-कल्याण भागामध्ये उड्या मारणाऱ्या कोळीच्या २ नवीन प्रजातींचा शोध घेणाऱ्या वैज्ञानिकांच्या गटाने एका प्रजातीला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या प...