• लुईस हॅमिल्टन नुकताच 'रशियन ग्रँड प्रिक्स (Russian Grand Prix)' २०२१ चा विजेता बनला आहे.

ठळक मुद्दे

  • हा त्याचा १०० वा ग्रँड प्रिक्स विजय आहे.

  • मॅक्स वेर्स्टपेन हा दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

  • कार्लोस सैन्झ जूनियर हा तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.