• इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे

  • ३४ वर्षीय मोईन अलीने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना ६४ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.

  • आपल्या कसोटी कारकीर्दीत त्याने १९५ बळी घेताना ५ कसोटी शतके केली आहेत.