-
नागालँडच्या 'गोड काकडीला (Sweet Cucumber)' नुकताच 'भौगोलिक निर्देशांक (Geographical Indication - GI)' टॅग प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
वस्तूंचे भौगोलिक संकेत (नोंदणी आणि संरक्षण) कायदा [The Geographical Indications of Goods (Registration and Protection) Act], १९९९ च्या तरतुदीनुसार कृषी उत्पादन म्हणून काकडीला भौगोलिक निर्देशांक जाहीर झाला आहे.
-
नागा काकडी ही तिची गोडी तसेच अद्वितीय हिरव्या रंगासाठी सुपरिचित आहे.
नागालँड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या नागालँडच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: नेफिउ रिओ हे सध्या नागालँडच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १ डिसेंबर १९६३ रोजी नागालँड राज्याची स्थापना करण्यात आली होती.
-
राजधानी शहर: कोहिमा हे नागालँडच्या राजधानीचे शहर आहे.