• बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगची भारताच्या 'राष्ट्रीय बास्केटबॉल संघटनेच्या (National Basketball Association - NBA)' ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • २०२१-२२ मध्ये ७५ व्या वर्धापन दिन हंगामात भारतात लीगचे प्रोफाईल वाढवण्यासाठी NBA सोबत तो काम करणार आहे.