• चक्रीवादळ 'गुलाब (Gulab)' ने नुकतीच आंध्र आणि ओडिशाला धडक दिली आहे.

ठळक मुद्दे

  • वायव्य तसेच लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर धडक दिल्यानंतर भारतीय हवामान विभागामार्फत (India Meteorological Department - IMD) नुकताच ओडिशा आणि आंध्र प्रदेशसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 'गुलाब' हे या चक्रीवादळाचे नाव पाकिस्तानने ठेवले आहे.

  • भूस्खलनादरम्यान वाऱ्याचा वेग ९० ते १०० किमी प्रतितास राहू शकतो.