विनोद कापरी यांच्या ‘१२३२ किमी: द लॉन्ग जर्नी होम’ नावाच्या पुस्तकाचे होणार प्रकाशन
चित्रपट निर्माते विनोद कापरी यांच्या ‘१२३२ किमी: द लॉन्ग जर्नी होम (1232 km: The Long Journey Home)’ नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ...