• स्वीडनमध्ये नुकतेच जगातील पहिल्या जीवाश्म मुक्त स्टीलचे (fossil-free steel) उत्पादन घेण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • स्वीडिश ग्रीन स्टील व्हेंचर HYBRIT मार्फत कोळशाचा वापर न करता सदर उत्पादन घेण्यात आले आहे.

  • सदर उपक्रमांतर्गत व्हॉल्वो समूहाला जीवाश्म मुक्त स्टील वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.