-
उत्तराखंडमध्ये नुकतेच भारतातील सर्वोच्च हर्बल पार्कचे (India’s highest herbal park) अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये सदर पार्कचे अनावरण करण्यात आले आहे.
-
सदर हर्बल पार्क हे ११००० फूट उंचीवर असून भारत-चीन सीमेजवळ स्थित आहे.
उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.
-
मुख्यमंत्री: पुष्कर सिंग धामी हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.