चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,945

Articles

11 Dec 2020 1 min read

बँक ऑफ बडोदामार्फत 'आत्मनिर्भर महिला सुवर्ण योजनेचे (Atmanirbhar Women Gold Scheme)' अनावरण

आपल्या बडोदा सुवर्ण कर्जाचा एक भाग म्हणून बँक ऑफ बडोदामार्फत (Bank of Baroda - BoB) नुकतीच आत्मनिर्भर महिला सुवर्ण योजना (Atmanirbhar Women Gold Scheme) सुरू करण्यात आली आहे...

11 Dec 2020 1 min read

फोर्ब्स २०२० च्या जगातील १०० सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ४१ व्या स्थानावर

फोर्ब्समार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या २०२० सालच्या जगातील १०० सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत (Forbes १०० most powerful women in the world) अर्थमंत्री निर्मला सीता...

11 Dec 2020 1 min read

अन्निका सोरेनस्टॅम यांची आंतरराष्ट्रीय गोल्फ संघटनेच्या (International Golf Federation) अध्यक्ष पदावर निवड

आंतरराष्ट्रीय गोल्फ संघटनेमार्फत (International Golf Federation - IGF) अन्निका सोरेनस्टॅम यांची नूतन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ठ...

11 Dec 2020 1 min read

जागतिक स्क्वॉश संघटनेच्या (World Squash Federation) अध्यक्ष पदावर झेना वूल्ड्रिज यांची निवड

जागतिक स्क्वॉश संघटनेच्या (World Squash Federation - WSF) अध्यक्षपदी इंग्लंडच्या झेना वूल्ड्रिज यांची निवड करण्यात आली आहे. ठळक मुद्दे...

11 Dec 2020 1 min read

पार्थिव पटेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

भारतीय यष्टीरक्षक - फलंदाज पार्थिव पटेलमार्फत नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

11 Dec 2020 1 min read

इन्व्हेस्ट इंडियाने (Invest India) जिंकला 'संयुक्त राष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार २०२०'

जिनेव्हास्थित व्यापार आणि विकास या विषयावर संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमार्फत (United Nations Conference on Trade and Development - UNCTAD) २०२० चा संयुक्त राष्ट्र गुंतवणूक&...

09 Dec 2020 1 min read

'हवामान बदल कामगिरी निर्देशांक २०२१' मध्ये भारत १० व्या क्रमांकावर

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘हवामान बदल कामगिरी निर्देशांक (Climate Change Performance Index - CCPI) २०२१ ’ मध्ये भारत १० व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ...

09 Dec 2020 1 min read

अनिल सोनी यांची WHO फाउंडेशनचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नेमणूक

अमेरिकेतील भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञ श्री. अनिल सोनी यांची नव्याने निर्मित 'जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization - WHO) फाउंडेशन' चे पहिले मुख्य कार्यकारी अध...

09 Dec 2020 1 min read

जहान दारुवाला ठरला फॉर्म्युला २ (F२) शर्यत जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू

२०२० साखिर ग्रँड प्रिक्स बहरीन येथे फॉर्म्युला २ शर्यत जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनून जहान दारूवाला याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ठळक मुद्द...

09 Dec 2020 1 min read

सर्जिओ पेरेझ बनला 'सखीर ग्रँड प्रिक्स (Sakhir Grand Prix) २०२०' चा विजेता

ठळक मुद्दे सर्जिओ पेरेझ (मेक्सिको-रेसिंग पॉईंट-बीडब्ल्यूटी मर्सिडीज) याने बहरीन येथे आयोजित २०२० सालचा 'सखीर ग्रँड प्रिक्स (Sakhir Gran...

09 Dec 2020 1 min read

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) जिंकला २०२० सालचा 'किंग भूमीबोल जागतिक मृदा दिन पुरस्कार'

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (Indian Council of Agricultural Research - ICAR) २०२० चा प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय 'किंग भूमीबोल जागतिक मृदा दिन पुरस्कार (King Bhumibol World Soil Day ...

09 Dec 2020 1 min read

राज कमल झा यांनी जिंकला 'रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार (Rabindranath Tagore Literary Prize)'

पत्रकार-लेखक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राज कमल झा यांना त्यांच्या 'द सिटी अँड द सी (The City and The Sea)' या कादंबरीसाठी तिसरा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार...

08 Dec 2020 1 min read

कर्नाटकातील पहिला ११.५ मेगावॅटचा ऊर्जा प्रकल्प बिडाडी येथे सुरू

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्यामार्फत बिडाडी मध्ये पालिकेच्या कचर्‍यावर आधारित ११.५ मेगावॅट ऊर्जेच्या वीजनिर्मिती केंद्राची पायाभरणी करण्य...

08 Dec 2020 1 min read

मणिपूरमधील नोंगपोक सेकमई पोलीस स्टेशन भारतात अव्वल स्थानावर

मणिपूरमधील नोंगपोक सिकमई (Nongpok Sekmai) पोलीस ठाणे भारतातील पोलीस ठाण्यांमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे. देशातील पोलीस ठाण्यांची ...

08 Dec 2020 1 min read

कुलदीप हंडू यांची 'फिट इंडिया (Fit India)' चळवळीचे राजदूत म्हणून नियुक्ती

श्रीनगरमध्ये जन्मलेले वुशु प्रशिक्षक आणि जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशातील पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुलदीप हंडू यांना 'फिट इंडिया चळवळीचे (Fit Ind...