-
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यामार्फत मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद शहराचे नर्मदापुरम असे नामकरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
होशंगाबाद येथे आयोजित नर्मदा जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
-
होशंगाबादचे नाव माळवाचा पहिला शासक होशांग शहा याच्या नावावरून ठेवण्यात आले होते..
मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.
-
राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.