दिल्लीचे माजी मुख्य सचिव एम. कुट्टी यांची वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या (CAQM) अध्यक्षपदी नियुक्ती
दिल्लीचे माजी मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळलेल्या एम. कुट्टी यांची राष्ट्रीय राजधानी क्षेत्र व जवळच्या भागात वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाचे (Commission for Air Qualit...