रणवीर सिंगची भारताच्या 'राष्ट्रीय बास्केटबॉल संघटनेच्या (NBA)' ब्रँड अॅम्बेसेडर पदावर नियुक्ती
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगची भारताच्या 'राष्ट्रीय बास्केटबॉल संघटनेच्या (National Basketball Association - NBA)' ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे....